अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.
Picture Credit: Pinterest
या पोस्टमध्ये सोनाली फार सुंदर दिसत आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने सुंदर अशी साडी परिधान केली आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रींचे सौंदर्य पाहून सगळे मोहाच्या जाळ्यात अडकले आहेत.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये साडीविषयी माहिती दिली आहे.
Picture Credit: Pinterest
कमेंट्समध्ये चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे.
Picture Credit: Pinterest