अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच तिच्या सौंदर्याने चर्चेत असते.
Picture Credit: Artist
पण यंदा सोनाली चर्चेत आहे, ते तिच्या अद्भुत कलाकृती आणि भक्तिभावामुळे!
गोंडस अशी मूर्ती तिने साकारली असून चाहत्यांना ती फार भावली आहे.
गणपती बाप्पाचे गजर कॅप्शनमध्ये नमूद करण्यात आले आहे.
अभिनेत्रींच्या कलाकृतीचा, विचारांचा आणि भक्तिभावाचा सम्मान करत चाहत्यांनी तिचे फार कौतुक केले आहे.
अभिनेत्री जांभळ्या साडीत फार sundat दिसत आहे. तिने तिच्या कुटुंबासह सण साजरा केला आहे.