मरीन ड्राईव्हवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पावसाचा आनंद लुटताना दिसली आहे.
Picture Credit: Instagram
अभिनेत्री रिमझिम पाऊसात भिजत मरीन ड्राईव्ह वर वेगवेगळ्या पोझ देऊन फोटो काढताना दिसली आहे.
अभिनेत्रीने या फोटोमध्ये गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. तसेच तिचे फोटो सुंदर आले आहे.
अनन्याच्या व्हाईट कलरच्या फुल्ल वेस्टर्न ड्रेसने सर्वांचेच लक्ष वेधले. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
अभिनेत्रीने या सुंदर गुलाबी साडीवर साधा आणि आकर्षित लूक तयार केला आहे.
सोनालीने गुलाबी साडीवर स्वतःचे सिल्की केस मोकळे ठेवले आणि कानात मोठे झुमके परिधान केले आहे.
अभिनेत्रीच्या फोटोवर चाहत्यांनी कंमेंट करून तिला चांगला प्रतिसाद देखील दिला आहे.