सोनम... किती भारी आहेस तू!

Entertainment

24 June, 2025

Editor: दिवेश चव्हाण

अभिनेत्री सोनम कपूरने शेअर केले तिचे नवीन फोटोशूट.

सोनम कपूर

Picture Credit: Instagram

अभिनेत्रीने Light Yellow रंगाचे ब्लेजर परिधान केले आहे. तसेच काळ्या रंगाचा मफलर परिधान केला आहे.

ब्लेजर

काळ्या रंगाचा भारी भक्कम मफलर अभिनेत्रीने परिधान केला आहे.

मफलर

पोस्टने तासाभरातच हजारोंच्या संख्येत लाईक्स मिळवले आहेत.

लाईक्स

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये या Look बद्दल माहिती दिली आहे.

कॅप्शन 

कमेंट्समध्ये चाहत्यांनी तिच्या Lookचे भरभरून कौतुक केले आहे. 

कमेंट्स