सोनी WF-1000XM6 ईयरबड्स ग्लोबल मार्केटमध्ये लाँच करण्यात आले आहेत.
Picture Credit: Pinterest
हे डिव्हाईस 329.99 डॉलर म्हणजेच सुमारे 35,500 रुपयांत लाँच केले आहेत.
Picture Credit: Pinterest
सोनी, अमेझॉन, बेस्ट बाय आणि दुसऱ्या ऑथराइज्ड डीलर्सकडे खरेदीसाठी उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest
डिव्हाईस प्लॅटिनम सिल्वर आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये लाँच केले आहेत.
Picture Credit: Pinterest
Sony WF-1000XM6 मध्ये डुअल प्रोसेसर आहे.
\Picture Credit: Pinterest
यामध्ये हेडट्रॅकिंग सपोर्ट आणि बॅकग्राउंड म्यूजिक इफेक्ट देखील आहेत.
Picture Credit: Pinterest
सोनी WF-1000XM6 ला स्प्लॅश रेझिस्टन्ससाठी IPX4 रेटिंग दिले आहे.
Picture Credit: Pinterest
डिव्हाईस USB टाइप-सी केबलद्वारे किंवा वायरलेस पद्धतीने चार्ज केले जाऊ शकतात.
Picture Credit: Pinterest