ताजं, आणि रोजच्या रोज शिजवलेलं खाणं आरोग्यासाठी फायदेशीर असते
Picture Credit: Pinterest
शिळ्या खाण्यामुळे पोषक तत्त्व कमी होतात, food poisoning चा धोका वाढतो
मात्र, हे असे पदार्थ शिळे खाल्ल्यावरही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात
पोळी शिळी झाल्यास फर्मेंटेशन सुरू होते त्यामुळे गट हेल्थ सुधारते
रात्रीचा भात दुसऱ्या दिवशी सकाळी फ्राय करून खाल्ल्यास कॅल्शिअम आणि लोह वाढते
रात्रीची खीरसुद्धा दुसऱ्या दिवशी टेस्टी लागते, पचन सुधारण्यास मदत
विरजणासाठी 1 किंवा 2 दिवसाचे जुने दही फायदेशीर असते, गुड बॅक्टेरिया असतात
रात्रीचा राजमा-भात दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ल्यास पचनासाठी हलका होतो, पौष्टिक असतो