एका कानातच Sound येतो? Earbuds मध्ये ‘ही’ समस्या का येते

Automobile

21 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

एक Earbud बंद पडतो

अनेकदा Earbuds वापरताना एक Earbud बंद पडतो किंवा कमी आवाज येऊ लागतो.

Picture Credit: Pinterest

Dust आणि Ear Wax

Speaker Mesh मध्ये घाण साचल्याने आवाज कमी होऊ शकतो.

Picture Credit: Pinterest

Bluetooth Connection Problem

कधी कधी एक Earbud Proper Pair होत नाही.

Picture Credit: Pinterest

एका Earbud ची Battery खराब किंवा कमी Charge असल्यास Sound बंद होऊ शकतो.

Battery Issue

Picture Credit: Pinterest

फोन किंवा Earbuds च्या Software Glitch मुळेही ही समस्या येते.

Software Bug

Picture Credit: Pinterest

पाणी किंवा घाम गेल्यास Internal Components खराब होऊ शकतात.

Water Damage

\Picture Credit: Pinterest

फोनच्या Accessibility Settings मध्ये Audio Balance बदललेला असू शकतो.

Wrong Audio Settings

Picture Credit: Pinterest

Earbuds नियमित Clean करा. Latest Software Update ठेवा. Proper Charging करा. पाण्यापासून दूर ठेवा.

समस्या टाळण्यासाठी

Picture Credit: Pinterest

योग्य काळजी घेतल्यास तुमचे Earbuds जास्त काळ उत्तम चालू शकतात!

योग्य काळजी

Picture Credit: Pinterest

तुमची Car Hack होऊ शकते? Cybersecurity चा वाढता धोका