एका कप कोमट पाण्यात साखर व यीस्ट घालून १० मिनिटं ठेवा. फस तयार झाल्यावर यीस्ट अॅक्टिव्ह झालेले समजा.
Picture Credit: Pinterest
एका मोठ्या भांड्यात मैदा, मीठ, तेल आणि यीस्टचे मिश्रण एकत्र करून सॉफ्ट पीठ भिजवा आणि १ तास झाकून ठेवा
Picture Credit: Pinterest
एका बाऊलमध्ये चिरलेली भाज्या, पिझ्झा सॉस, मिरपूड, ओरेगानो, चिली फ्लेक्स आणि चीज मिक्स करा.
Picture Credit: Pinterest
फुललेल्या पिठाचे छोटे गोळे करून पुरीसारखे लाटून त्यावर स्टफिंग ठेवा आणि अर्धवट दुमडून बंद करा
सर्व पॉकेट्स एका ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये ठेवा. वरून थोडं बटर ब्रश करा.
प्रीहीटेड ओव्हनमध्ये (१८० डिग्री C) १५-२० मिनिटं सोनेरी होईपर्यंत बेक करा.
गरमागरम पिझ्झा पॉकेट्स टोमॅटो सॉस किंवा चिली फ्लेक्ससह सर्व्ह करा.