जाणून घ्या कॉर्न भजी रेसिपी!

Life style

18 JUNE, 2025

Author:  नुपूर भगत

एका परातीत उकडलेले मका दाणे, कांदा, हिरव्या मिरच्या, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, हळद, लाल तिखट व मीठ घालून एकत्र करा.

मिक्सिंग

Picture Credit: Pinterest

या मिश्रणात बेसन आणि तांदळाचे पीठ घालून नीट मिक्स करा. थोडंसं पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करा.

 पीठ मिसळा

Picture Credit: Pinterest

एका कढईत तेल गरम करत ठेवा. तेल मध्यम गरम असलं पाहिजे.

तेल गरम करा

Picture Credit: Pinterest

पकोडे दोन्ही बाजूंनी कुरकुरीत आणि सोनेरी होईपर्यंत तळा.

 तळून घ्या

Picture Credit: Pinterest

तळलेले पकोडे किचन पेपरवर काढा, जेणेकरून अतिरिक्त तेल निघेल.

अतिरिक्त तेल काढा

Picture Credit: Pinterest

गरमागरम कॉर्न पकोडे हिरव्या चटणी किंवा टोमॅटो सॉसबसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा