वास्तूनुसार, घरात कोळ्याचे जाळं नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते
Picture Credit: Pinterest
कोळ्याचं जाळं बराच वेळ राहिल्याने पैशाची संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते
स्वयंपाकघरात कोळ्याचे जाळे असणे अशुभ आहे. कुटुंबातील सदस्यांना नेहमीच आजारांना सामोरे जावे लागते
काळे कपडे कालाष्टमीला दान करणे शुभ मानतात, सुख-समृद्धी नांदते
कोळ्याचं जाळं घरात अशांतता जाणवते, सुख-समृद्धी येत नाही
घरात कोळ्याचं जाळं दिसल्यास लगेच काढून टाकावे, दुष्परिणाम दिसतात