आज आप आपण कोणत्या भाज्या डिप फ्राय करू नयेत हे जाणून घेऊयात. 

Life style

16  September, 2025

Author: तेजस भागवत

काही भाज्या जास्त डिप फ्राय केल्यास त्यातील पोषक द्रव्ये निघून जातात. 

डिप फ्राय 

Picture Credit: istockphoto

वांग्यात कमी कॅलरी असतात. जास्त डिप फ्राय केल्यास आरोगयास हानिकारक होते. 

वांगे 

Picture Credit: istockphoto

भेंडीच्या भाजीत फायबर असते. डिप फ्राय केल्यास यातील फायबर कमी होते. 

भेंडी 

Picture Credit: istockphoto

ब्रोकोली डिप फ्राय केल्यास यातील फायबर अॅंटी ओक्साइड हे गुणधर्म नष्ट होतात. 

ब्रोकोली 

Picture Credit: istockphoto

पालकाची भाजी देखील डिप फ्राय करू नये. असे केल्यास त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. 

पालक 

Picture Credit: istockphoto

नवराष्ट्र यातून कोणताही दावा करत नाही. आधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

दावा 

Picture Credit: istockphoto