Published Oct 01, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
जीवनात दु:खाला सामोरे जावे लागते, अडचणींचा सामना करावा लागतो
नशीब त्या व्यक्तीला कोणत्याही शुभ कार्यात साथ देत नाही असं म्हणतात
धार्मिक मान्यतेनुसार, धनाची कमतरता भासते, आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो
पाय घासत चालणाऱ्यांना वास्तू दोष लागू शकतो, त्यामुळे नीट चालण्याचा सराव करा
.
या व्यक्तीच्या प्रगतीमध्ये अडथळे येऊ शकतात. कष्ट करूनही यश मिळत नाही
पत्रिकेतील शनि कमजोर होतो, शनि मजबूत राहण्यासाठी ही सवय बदला
पाय घासत चालण्याची सवय आरोग्यासाठीही चांगली नाही त्यामुळे ही सवय बदला