हिंदू धर्मात देवतांना अभिषेक का करतात ?

Written By: Trupti Gaikwad 

Source: Yandex

देवीदेवतांना अभिषेक करणं याला हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं.

अभिषेक 

पंचामृत आणि पाण्याने देवीदेवतांना अभिषेक केला जातो.

पंचामृत

अभिषेक करणं म्हणजे आपण देवतांना समर्पित आहोत असा अर्थ होतो.

समर्पित 

असं म्हटलं जातं की मूर्तिंना अभिषेक केल्याने भक्तांच्या मनाचं देखील शुद्धीकरण होतं.

शुद्धीकरण 

कुलदैवत आणि इष्ट देवतांचा आशिर्वाद प्राप्त व्हावा यासाठी अभिषेक केला जातो.

कुलदैवत 

मनोकामना पूर्ण करण्यासाठी म्हणून देखील देवतांना अभिषेक केला जातो.

मनोकामना 

देवातांनाप्रति असलेलं समर्पण आणि प्रेमाचं प्रतिक म्हणून हिंदू धर्मात देवतांना अभिषेक केला जातो.

प्रतिक 

तुम्हालाही जास्त घाम येतो का? जाणून घ्या काय आहेत त्याची कारणं