www.navarashtra.com

Published Jan 03,  2025

By  Prajakta Pradhan

2025 मधील संकष्टी चतुर्थी कधी आहे?

Pic Credit -   pinterest

माघ कृष्ण चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते आणि या दिवशी गणेश आणि चंद्राची पूजा केली जाते.

संकष्टी चतुर्थी 2025

यावेळी संकष्टी चतुर्थी तिथी 17 जानेवारी रोजी पहाटे 4.06 मिनिटांनी सुरु होईल आणि 18 जानेवारी रोजी पहाटे 5.30 संपेल.

शुभ मुहूर्त

संकष्टी चतुर्थी व्रत शुक्रवार 17 जानेवारी रोजी आहे, या दिवशी सौभाग्य आणि शोभन योग तयार होईल.

शुभ योग

संकष्टी चतुर्थीची पूजा सकाळी 7.17 ते 11.12 यामध्ये करता येईल. यावेळी लाभ उन्नती मुहूर्त आणि अमृत हा सर्वोत्तम मुहूर्त आहे.

पूजा मुहूर्त

संकट चतुर्थीच्या दिवशी चंद्रोद्य रात्री 9.9 वाजता आहे. यावेळी, चंद्राची पूजा आणि प्रार्थना करा.

चंद्रोद्य

पद्मपुराणानुसार, संकट चतुर्थीचे निर्जला व्रत आणि गणेश पूजन केल्याने सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

पद्मपुराण

.

संकष्टीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि शांतता कायम राहते. तसेच व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात. 

संकष्टी चतुर्थी महत्त्व

.

मकर संक्रांतीची वेळ, तारीख आणि मुहूर्त जाणून घ्या