www.navarashtra.com

Published Jan  25,  2025

By  Prajakta Pradhan

देवी सरस्वतीला कोणी दिला होता शाप

Pic Credit - pinterest

हिंदू धर्मात देवी सरस्वतीला विशेष महत्त्व आहे. ज्ञान आणि विद्येची देवी मानले जाते. श्रीगणेशाने सरस्वतीला शाप का दिला?

 सरस्वती

देवी सरस्वती आणि ब्रम्हा यांच्यांशी संबंधित काही कथा प्रचलित आहे. काही लोक देवी सरस्वतीला ब्रह्माजीची पत्नी मानतात

कोण आहे सरस्वती

पौराणिक कथेमध्ये तुम्ही वाचलं असाल देवी देवातांना शाप दिला जातो. अशा स्थितीत देवी सरस्वतीलाही गणेशाने शाप दिला होता.

शाप कोणी दिला

पौराणिक कथेनुसार, भगवान वेद व्यास जी सरस्वती नदीच्या तीरावर महाभारताची कथा सांगत होते. 

महाभारत कथा

त्यावेळी सरस्वती नदी पूर्ण वेगाने वाहत होती आणि वाहत्या पाण्याच्या आवाजामुळे वेद व्यासजींना गणेशजींची कथा सांगताना खूप अडचणी येत होत्या.

कथा सांगत होते

तुमच्या दुपारच्या जेवणात लीन प्रोटीन, फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्ब्स असावेत. शुगर आणि फॅट्स पदार्थ खाऊ नयेत

प्रार्थना करणे

माता सरस्वतीने वेग व्यासजींची प्रार्थना स्वीकारली नाही, त्यामुळे गणेशजी खूप रागावले आणि त्यांना शाप दिला.

शाप कोणी दिला

भारतातील प्रमुख नद्यांमध्ये सरस्वतीचे नदीचे नाव आहे. ही नदी राजस्थानमधील अरवली पर्वत पर्वतरांगांतून पुढे जाऊन ती अलकनंदा नदीची उपनदी बनते.

नदीचे  स्थान