www.navarashtra.com

Published March 10,  2025

By  Shilpa Apte

वेटलॉसासठी Sprouts चीला कसा बनवायचा जाणून घ्या

Pic Credit - iStock, Pinterest

मूग, आलं-लसूण पेस्ट, हळद, हिरव्या मिरच्या, धणे, गाजर, मुळा, मीठ, तेल

साहित्य

रात्रभर मूग भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी काढून त्यांना मोड येण्यासाठी ठेवा

मूग भिजत ठेवा

मोड आलेले मूग, आलं-लसूण पेस्ट, हळद, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, गाजर, मुळा, मीठ घालून पेस्ट करा

ब्लेंड

पिठात हळूहळू पाणी घालावे जोपर्यंत ते डोसासारखे बॅटर तयार होत नाही

पाणी घाला

पॅन गरम करा, त्यावर तेल घाला, बॅटरने डोसा करा, आणि चीला तयार करा

पॅन गरम करा

दोन्ही साइडने गोल्डन ब्राउन होईपर्यंत भाजून घ्या, खोबऱ्याची चटणी किंवा दह्यासोबत खा

सर्व्ह करा

आल्याची बर्फी टेस्टी आणि आरोग्यासाठी फायदेशीर, ही घ्या