स्पृहा.. तुझे देख कर न जाने क्या क्या हुआ!  

Entertainment

14 September, 2025

Author: दिवेश चव्हाण

स्पृहा जोशी! मराठी सिनेसृष्टीतील चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींनपैकी एक...

स्पृहा जोशी 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीच्या सौंदर्याची चर्चा सर्वत्र अफाट आहे.

चर्चा 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

लुक 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने काही आकर्षक आभूषण परिधान केले आहे. 

आभूषण

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'A study in Pink' असे नमूद केले आहे. 

कॅप्शन 

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीला कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव आला आहे. 

कमेंट्स 

Picture Credit: Pinterest