सृष्टीचा हटके लुक!

Entertainment

14 November, 2025

Author:  दिवेश चव्हाण

सृष्टी बाहेकर म्हणजे सौंदर्याची धगधगती मशाल!

सृष्टी बाहेकर

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने नवीन पोस्ट शेअर केली आहे.

पोस्ट

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने वेस्टर्न लुक केला आहे.

लुक

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने शिवा मालिकेत आपल्या अभिनयाने तरुणांच्या मनात छाप सोडली होती.

शिवा

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'किरदार जो भी हो, कहानी हसिन होनी चाहिए' असे नमूद केले आहे.

कॅप्शन

Picture Credit: Pinterest

अभिनेत्रींचे हे लुक पाहून चाहत्यांनी मनभरून कमेंट्स केले आहेत.  

कमेंट्स

Picture Credit: Pinterest