अभिनेत्री सृष्टी बाहेकर तिच्या अदांसाठी ओळखली जाते.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीचा आऊटफिट आकर्षक आहे.
अभिनेत्रीने भारतीय पोशाख परिधान केले आहे.
कॅप्शनमध्ये स्टार्स ईमोजी टाकून या लूकची माहिती दिली आहे.
अभिनेत्रीचा मोठा चाहतावर्ग आहे.
तिच्यावर प्रेम करणाऱ्या चाहते मंडळीने भरभरून प्रतिक्रिया दिली आहे.