औषधीय गुणधर्म असलेला हा मसाला स्वयंपाकघरात वापरला जातो
Picture Credit: Pinterest
काही मसाले असे असतात जे वापरल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
चक्री फुल पचन संस्था सुधारण्यास फायदेशीर ठरते
चक्री फुल हा मसाला हार्ट हेल्दी राहण्यासाठी उपयुक्त ठरतो
sleep cycle सुधारण्यासाठीही चक्री फुल मदत करते, शांत झोप लागते
चक्री फुल खाल्ल्याने ग्लोइंग स्किनसाठी फायदेशीर ठरतो
चक्री फुलाची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या