www.navarashtra.com

Published Feb 03,  2025

By  Mayur Navle 

Depression ची सुरुवातीची  लक्षणे कशी असतात

Pic Credit -  iStock

हल्ली डिप्रेशनचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढताना दिसत आहे. म्हणूनच आपल्याला त्याची सुरवातीची लक्षणं ठाऊक असणे महत्वाचे आहे.

डिप्रेशन

मृत्यू, आत्महत्येचे विचार किंवा कोणालाही न सांगता स्वतःला इजा करण्याची इच्छा  निर्माण होणे.

नकारात्मक विचार येणे

कोणत्याही कारणाशिवाय सतत दुःखी, निराश किंवा रिकामेपणाची भावना वाटते.

निराश वाटणे

रोजच्या साध्या कामांमध्येही उत्साह वाटत नाही, सतत थकल्यासारखे वाटते.

उत्साह कमी होणे

अतिशय जास्त झोप येणे किंवा झोप न लागणे, मध्यरात्री वारंवार जाग येणे.

झोपेच्या पद्धतीत बदल 

कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांपासून दूर राहण्याची सवय लागते.

एकटेपणाची इच्छा

छोट्या गोष्टींवर जास्त प्रतिक्रिया देणे, सहनशीलता कमी होणे.

चिडचिड होणे

ITU कोणत्याही देशाला कंट्री कोड देण्याआधी तेथील लोकसंख्या आणि अन्य गोष्टींचा विचार करत असते.

निर्णयक्षमता कमी होणे

केसांना तेल लावण्याची योग्य वेळ कोणती?