भारतातील कोणत्या राज्यात गव्हाचे सर्वाधिक उत्पादन होते ? जाणून घ्या

Agriculture

12 May 2026

Author:  Dnyaneshwar more

कृषीप्रधान

भारत हा एक कृषीप्रधान देश आहे, गहू आणि धानासह अनेक प्रकारची पिके घेतली जातात.

Picture Credit: social media

गहू लागवड

परंतु तुम्हाला माहिती आहे का की भारतात सर्वात जास्त गव्हाची लागवड कुठे केली जाते?

Picture Social Media

गहू हे भारतातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. ज्याचा सर्वाधिक खप उत्तर आणि उत्तर-पश्चिम राज्यांमध्ये आहे.

सर्वाधिक उत्पादन

Picture Credit: social media

भारतातील सर्वाधिक गव्हाचे उत्पादन उत्तर प्रदेश राज्यात होते.

राज्य

Picture Credit: social media

भारताच्या एकूण गव्हाच्या उत्पादनापैकी 32.42 टक्के उत्पादन उत्तर प्रदेशात होते. 

उत्पादन

Picture Credit: Social Media

जगातील अनेक देशांमध्ये गव्हाचे उत्पादन घेतले जाते. सर्वात जास्त धानाचे उत्पादन करणारा देश रशिया आहे.

देश

Picture Credit: Social Media