वाफ घेणं ही एक जुनी पद्धत आहे, त्यामुळे नाक, घसा साफ होतो
Picture Credit: Pinterest
वाफेमुळे श्वसनमार्ग मोकळा होतो, बंद नाक उघडते, श्वास घेणं सोप होतं
आतापर्यंतच्या संशोधनानुसार वाफ घेतल्याने सर्दीपासून थोडं बरं वाटतं
स्टीममुळे आराम मिळू शकतो, व्यक्तीनुसार त्याचा परिणाम बदलतो
जर तुमचं नाक पूर्णपणे बंद असेल, घसा खवखवत असल्यास दिवसातून 2 वेळा
खूप गरम पाण्याची वाफ घेतल्यास घसा भाजण्याचा धोका असतो.
वाफ घेणं हा एक तात्पुरता उपाय आहे, मात्र जास्त सर्दी असल्यास डॉक्टरांचा सल्ला