या चुकीमुळे बेसन-हळद लावूनही ग्लो येत नाही

Lifestyle

02 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

काय चुकतय?

तुम्ही पॅक लावताय पण हवा तसा ग्लो येत नाही. तुम्ही काहीतरी चुकीचे करत आहात.

Picture Credit: Pinterest

चूक

हा पॅक तयार करताना तुम्ही जास्त प्रमाणात हळद घेत असाल. हळद केवळ पिंच एवढीच वापरा.

Picture Credit: Pinterest

ड्राय पॅक लावणे

फक्त बेसन आणि पाण्याचा वापर न करता. त्यासोबत दूध किंवा दही वापरा. 

Picture Credit: Pinterest

हा पॅक जास्त वेळ ठेवू नका. १५ ते २० मिनिटात चेहरा धुवून टाका.

जास्त वेळ ठेवणे

Picture Credit: Pinterest

दररोज लावल्याने चेहऱ्यावरील नैसर्गिक ऑईल कमी होते.

दररोज लावणे

Picture Credit: Pinterest

सेम पॅक सगळ्यांना सूट होत नाही. तुमच्या स्किन टाईपनुसार पॅक चेंज होतो.

स्किन टाईप

\Picture Credit: Pinterest

एका दिवसात ग्लो येत नाही. यासाठी नियमितता असणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. 

नियमितता असणे आवश्यक

Picture Credit: Pinterest

फेस पॅकनंतर स्किन हारड्रेट करणे आवश्यक आहे.

मॉइश्चराझ न वापरणे

Picture Credit: Pinterest

उन्हामुळे त्वचा टॅन होतेय ? वापरा ‘ही’ सोपी ट्रीक