टक्कल पडतंय, हे पदार्थ टाळावे

Life style

18 November 2025

Author:  शिल्पा आपटे

टक्कल पडण्याची समस्या हल्ली अनेकांना उद्भवतेय

टक्कल

Picture Credit:  Pinterest

चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे केस गळण्याची समस्या निर्माण होतेय

केस गळणे

Picture Credit: Pinterest

डाएटकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काय खावू नये जाणून घ्या

डाएट

Picture Credit: Pinterest

साखर खाल्ल्याने ब्लड शुगरसोबत केही गळतात

साखर

Picture Credit: Pinterest

अल्कोहोल प्यायल्यानेही केस गळण्याची समस्या लवकर उद्भवते

अल्कोहोल

Picture Credit: Pinterest

कोल्ड ड्रिंकमुळेही टक्कल पडायला सुरूवात होते

कोल्ड ड्रिंक्स

Picture Credit: Pinterest

मोमोज, पिझ्झा, बर्गर खाल्ल्यानेही टक्कल पडण्यास सुरूवात होते

फास्ट फूड

Picture Credit: Pinterest