तेल केसांच्या मुळांना पोषण देतात, स्काल्प हायड्रेट राहतो, केस मजबूत राहतात
Picture Credit: Pinterest
तेलाने मालिश करताना कमकुवत केस आधी गळतात, त्यामुळे तेलाने केस गळतात असे वाटते
तेल न लावल्यास स्काल्प ड्राय होतो, त्यामुळे केसांची वाढ स्लो होते, केसगळतीची समस्या
तेलामुळे स्काल्पचे बल्ड सर्कुलेशन वाढते, तणाव कमी होतो, केस स्ट्राँग होतात
रोजमेरी, खोबरेल तेल, भृंगराज, एरंडेल या तेलांनी केसांना मसाज केल्यास केसांची ग्रोथ वाढते
रोज रोज नाही लावलं तरी आठवड्यातून 1 ते 2 वेळा तेलाने मालिश करावी
तेल न लावल्याने केस गळणे थांबणार नाही उलट वाढू मात्र शकते