तुम्हीही एआयला हे प्रश्न विचारता का?

Science Technology

30 March 2026

Author:  हर्षदा जाधव

अनेक विषय

एआयला लोकं दिवसभरात अनेक विषयावरील प्रश्न विचारतात.

Picture Credit: Pinterest

विचित्र प्रश्न 

पण काही लोकं अतिशय विचित्र आणि मजेशीर प्रश्न देखील विचारतात. 

Picture Credit: Pinterest

भविष्याबद्दल प्रश्न

अनेकजण AI ला मी श्रीमंत होईल का?, लग्न कधी होईल?, असे भविष्याबद्दल प्रश्न विचारतात.

Picture Credit: Pinterest

 माझ्यावर खरंच कोण प्रेम करतं?, माझी निवड योग्य आहे का, असे नातेसंबंधांबद्दल प्रश्न विचारतात

नातेसंबंधांबद्दल प्रश्न

Picture Credit: Pinterest

माझं नशीब कधी बदलेल?, पैसे कधी येतील, असे करिअर आणि भाग्याबद्दलचे देखील विचारले जातात. 

भाग्याबद्दलचे प्रश्न

Picture Credit: Pinterest

तू माझ्याशी खरं बोलंत आहे ना? असे प्रश्न देखील एआयला विचारले जातात. 

एआय प्रश्न

\Picture Credit: Pinterest

तू माणसांपेक्षा हुशार आहेस का?, भविष्यात माणसं नष्ट होतील का, असे प्रश्न सर्वात लोकप्रिय आहे.

लोकप्रिय प्रश्न 

Picture Credit: Pinterest

माझा निर्णय बरोबर आहे का?, मी चुकीचा वागतोय का, असे वैयक्तिक प्रश्न देखील एआयला विचारले जातात.

वैयक्तिक प्रश्न

Picture Credit: Pinterest