www.navarashtra.com

Published Sept 9, 2024

By Shubhangi Mere

Pic Credit - Social Media

श्रद्धा कपूर आणि राजकुमार यांचा स्त्री २ या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले, या चित्रपटामधील आतापर्यत किती कमाई केली आहे यावर नजर टाका.

श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव सारखे मोठे कलाकार असलेला हा स्त्री २ हा चित्रपट 50 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.

स्त्री २ बजेट

स्त्री २ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 6०० कोटींचा टप्पा पार केला आहे, अजूनही या चित्रपटाला पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमा गृहांमध्ये जात आहेत. 

बॉक्स ऑफिसवर कमाई

.

भारतीय चित्रपटाच्या इतिहासात देशांतर्गत स्तरावर सर्वाधिक कमाई करणारा तिसरा  हिंदी चित्रपट म्हणून त्याने स्वतःला स्थापित केले आहे. 

विक्रम

स्त्री 2 या चित्रपटाने ने बॉक्स ऑफिसवर 25 दिवसांत भारतात सुमारे ₹527 कोटींची कमाई केली आहे. 

२५ दिवसात कमाई

बाहुबली 2 चे हिंदी कलेक्शन ₹510.99 कोटी होते. जगभरामधील आकडा 759.30 होता तो स्त्री या चित्रपटाने पार केला आहे. 

बाहुबलीचे कलेक्शन 

पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या खास अंदाजात अंदाजात त्यांनी रुद्रा या व्यक्तीची भूमिका स्वीकारली आहे, या भूमिकेला चाहत्यांनी पसंत केले आहे. 

पंकज त्रिपाठी (रुद्रा)

अपारशक्ती खुराणा म्हणजेच बिट्टू हा विकी म्हणजेच राजकुमार राव यांचा खास मित्र असतो यामध्ये त्यांची खास मैत्री दाखवली आहे. 

अपारशक्ती खुराणा (बिट्टू) 

श्रद्धा कुमार ही एक भूत दाखवण्यात आली आहे, यामध्ये तिचे आणि विकीचे प्रेमाचं नातं दाखवलं आहे. 

श्रद्धा कपूर 

अभिषेक बॅनर्जी उर्फ जाना याचे अद्भुत भूमिका दाखवण्यात आली आहे, यामध्ये त्याचे भोळे व्यक्तिमत्व दाखवण्यात आले आहे. 

अभिषेक बॅनर्जी (जाना)

राजकुमार राव याची श्रद्धा कपूरसोबतची केमिस्ट्री लोकांनी पसंत केली आहे, त्याचबरोबर प्रेक्षकांनी विकी या भूमिकेला भरपूर प्रेम दिले. 

राजकुमार राव (विकी)