Tata ची सर्वात स्वस्त CNG कार! कमी किमतीत जबरदस्त फीचर्स

Science Technology

26 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

पेट्रोल, सीएनजी आणि EV

टाटा आपली नवीन टियागो पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये कार आणत आहे.

Picture Credit:  pinterest

फीचर्स

कारच्या बाह्य आणि अंतर्गत भागांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. यात काही सेगमेंट मधील प्रथमच सादर होणारी वैशिष्ट्येही आहेत.

Picture Credit:  pinterest

डिझाईन

लाँचच्या आधी, टाटाने आपल्या सर्वात लहान कारचे इंटीरियर आणि एक्सटीरियर सादर केले. कंपनीने टाटा टियागो सीएनजीचा नवीनतम टीझर प्रसिद्ध केला आहे.

Picture Credit:  pinterest

बाह्य स्वरुपात टाटा टियागो सीएनजी पेट्रोल व्हेरियंटसारखीच असेल, फक्त सीएनजी बॅजिंगचा फरक असेल.

बाहेरचा भाग

Picture Credit:  pinterest

इतर टाटा सीएनजी मॉडेल्सप्रमाणेच ही कार ड्युअल-सिलेंडर सेटअपसह येईल. या कारमध्ये पूर्वीपेक्षा अधिक सुबक दिसणारा नवीन डॅशबोर्ड देखील आहे.

नवीन डॅशबोर्ड

Picture Credit:  pinterest

या कारला प्रिमियम फॅब्रिक फिनिश, नवीन फ्लोटिंग टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम आणि नवीन स्टँडिंग डिजिटल इन्स्टुमेंट डिस्प्ले मिळेल.

फॅब्रिक फिनिश

Picture Credit:  pinterest

या कारमध्ये एक नवीन सेंटर कन्सोल असेल, जो आधीच्या मॉडेलपेक्षा वेगळा असेल. एएमटी व्हर्जनमध्ये रोटेटर देखील आहेत. कंपनी पॅडल शिफ्टर्सचा पर्यायही देणार आहे.

पॅडल शिफ्टर्स

Picture Credit:  pinterest

टियागो २०२६ मध्ये ३६० डिग्री कॅमेरा, ड्युअल वायरलेस चार्जिंग पॅड्स आणि दुसऱ्या रांगेत एसी व्हेंट्स असतील. या कारमध्ये टू-स्पोक स्टीयरिंग देखील मिळेल.

फीचर्स

Picture Credit:  pinterest

ही कार पूर्वीप्रमाणेच १.२ लिटर, तीन-सिलेंडर इंजिनद्वारे चालवली जाईल. जे सीएनजीवर ७५ पीएस पॉवर आणि ९६.५  एनएम टॉर्क निर्माण करते.

जुने इंजिन मिळवा

Picture Credit:  pinterest

टाटा टियागो सीएनजी एएमटीसह २८.०६ किमी पर्यंत मायलेज देते. तर मॅन्युअल व्हेरिएंट २६.४९ किमी मायलेज देते. 

किती मायलेज देते?

Picture Credit:  pinterest