हिंदू धर्मात काही झाडं लावण्याला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे
Picture Credit: Pinterest
आंबा, डाळिंब, आवळा, कडुलिंब, वड, अंजीर किंवा जास्वंदाची झाडे लावावीत
मोगरा, जाई, पलाश, अशोक ही झाडं लावा, शुक्राची स्थिती मजबूत होऊ शकते
या राशीने तुळस, आंबा, फणस, द्राक्षे, बेल, गुलाबाची झाडं लावावीत
फणस, पाम ही झाडं लावणं चांगलं मानलं जातं, घरात धनाची आवक येईल
जाई आणि वेलीची पानं लावावीत, सकारात्मक परिणाम मिळेल
अर्जुन आणि नागकेशराचा झाडं लावावं, वैवाहिक सुख मिळते