गुलाबी ओठांसाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरतात. 

Life style

13  September, 2025

Author: तेजस भागवत

अनेक कारणांमुळे तुमचे ओठ काळे होऊ शकतात. 

डार्क लिप्स 

Picture Credit: istockphoto

काळे ओठ लपवण्यासाठी अनेक जण लिपस्टिक किंवा अन्य पर्याय वापरतात. 

उपाय 

Picture Credit: istockphoto

गुलाबाच्या पाकळ्यांची पेस्ट 15 ते 20 मिनिटांसाठी ओठांवर लावावी. 

गुलाबाच्या पाकळ्या 

Picture Credit: istockphoto

हळद आणि दुधाचा लेप ओठांवर लावल्यास ओठ गुलाबी होण्यास मदत मिळेल. 

हळद दूध 

Picture Credit: istockphoto

मध, साखर आणि नारळ तेल ओठांना लावून हलका मसाज करावा. 

नारळ, मध

Picture Credit: istockphoto

या घरगुती उपायांमुळे ओठांवरील डेड स्कीन हटण्यास मदत होते. 

फायदा 

Picture Credit: istockphoto