उचकीवर उपाय काय? 

Life style

07  JULY, 2025

Author:  तेजस भागवत

छाती आणि पोटाच्यामधील मांसपेशी संकुचन पावते तेव्हा आपल्याला उचकी लागते.  उचकी रोखण्यासाठी या गोष्टी वापरुन पहा. 

उचकी 

Picture Credit: istockphoto

मधाचे सेवन केल्याने उचकी थांबवण्यास मदत होते. 

मध

Picture Credit: istockphoto

लिंबाचे/रसाचे सेवन केल्यास उचकी थांबू शकते. 

लिंबू 

Picture Credit: istockphoto

जिभेवर थोडीशी साखर ठेवून ती चघळल्यास उचकी थांबू शकते. 

साखर 

Picture Credit: istockphoto

दह्याचे सेवन केल्याने देखील उचकी थांबण्यास मदत होते. 

दही 

Picture Credit: istockphoto

एक ग्लास गार पाण्याचे सेवन केल्यास देखील उचकी थांबू शकते. 

पाणी 

Picture Credit: istockphoto