अभिनेत्री सुखदा खांडकेकर नेहमी तिच्या सौंदर्याचे जादूने घायाळ करत असते.
Picture Credit: Artist
सोशल मीडियावर तिच्या निखळ रूपाची चर्चा नेहमीच असते.
मोरपंखी रंगाच्या या लुकमध्ये सुखदाने सौंदर्याचे कळस गाठले आहे.
अभिनेत्रीने या लुक विषयी माहिती देत भले मोठे कॅप्शन दिले आहे.
आता सुखदा म्हंटल की कौतुक तर होणारच!
सुखदाचे सौंदर्य मनाला फार मोहनारे आहे.