www.navarashtra.com

Published March 05,  2025

By  Shilpa Apte

उन्हाळ्यात घामामुळे खाज सुटत असल्यास हे घरगुती उपाय ट्राय करा

Pic Credit - iStock

एलोवेरा जेल थंडावा देते, सूज कमी करण्यासाठी उपयुक्त, खाजेपासून आराम

एलोवेरा जेल

कडुलिंबाची पाने उकळून त्याचं पाणी खाजलेल्या भागावर लावल्याने आराम मिळतो

कडूनिंबाची पानं

खाज सुटत असलेल्या ठिकाणी थंड पाणी लावावे

थंड पाणी

दह्यामध्ये लॅक्टिक एसिड असते, त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो, खाज सुटत नाही

दही

चंदनाची पेस्ट लावल्याने खाज सुटणे, सूज यापासून आराम मिळतो

चंदनाची पेस्ट

लिंबू, संत्र यांचा रस खाज सुटत असलेल्या ठिकाणी लावल्याने आराम मिळतो

साइट्रस फळं

या तेलमुळे जळजळ, आणि खाज सुटणे कमी होते

लॅव्हेंडर तेल

फळं खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ जाणून घ्या