घरीच बनवा instant raw mango candy

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

कैरी, पुदीना, गुळाची पावडर, लाल तिखट, काळं मीठ, मीठ, लिंबाचा रस, पीठीसाखर

साहित्य

10 मिनिटे कैरी सॉफ्ट होईपर्यंत उकडवून घ्यावी, त्यानंतर सालं काढून छोटे छोटे तुकडे करावे

कैरी उकडवा

मिक्सरमध्ये कैरीचे तुकडे, पुदीन्याची पानं आणि पाणी मिक्स करून पेस्ट करून घ्यावी

मॅश करा

एका पॅनमध्ये हा पल्प घ्या, त्यात गुळाची पावडर मिक्स करा, आणि नीट ढवळून घ्या

गूळ पावडर

हे मिश्रण नीट ढवळत राहा, त्यामध्ये लाल तिखट, मीठ मिक्स करा आणि ढवळा

मसाले

तयार मिश्रणात थोडासा लिंबाचा रस घालावा, तयार मिश्रण बटर पेपर लावून, फ्रिजमध्ये सेट करायला ठेवा

लिंबाचा रस

40 मिनिटांनंतर कॅन्डी cut करा , आणि त्यावर पिठीसाखर भुरभुरवा, हवाबंद डब्यात स्टोअर करा

साखर