www.navarashtra.com

Published March 04,  2025

By  Trupti Gaikwad 

उन्हाळ्यात बाहेर जाताना 'या' वस्तू सोबत असल्याच पाहिजेत

Pic Credit -  pinterest

उन्हाळा सुरु झाला असून वातावरणातील तापमान देखील वाढत आहे.

तापमान 

या वाढत्या तापमानाचा परिणाम शरीरावर देखील होतो.

परिणाम 

त्यामुळे उन्हाळ्यात बाहेर जाताना आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

आरोग्याची काळजी 

कडाकाच्या उन्हामुळे त्वचा काळवंडते. त्यामुळे सनस्क्रीन वापरणं फायद्याचं ठरतं.

सनस्क्रीन 

उन्हाचा त्रासामुळे चक्कर येणं हा त्रास होतो त्यामुळे डोक्यावर टोपी घालायला विसरू नका.

टोपी

मोकळ्या कपड्यांमुळे शरीरातील उष्णता वाढत नाही, त्यामुळे गरमीच्या दिवसात मोकळे कपडे वापरा.

मोकळे कपडे

डिहाड्रेशनची समस्या या दिवसात जास्त जाणवते, त्यामुळे पाण्याची बाटली सोबत ठेवा.

पाण्याची बाटली

गरमीमुळे शरीरातील आम्लपित्त वाढतं. यावर आवळ्याची सुपारी गुणकारी आहे.

आवळ्याची सुपारी