सुंदरा मनामध्ये  भरली...

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अक्षया नाईक हिने निखळ सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

अक्षया नाईक

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेत अक्षयाने मुख्य भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता.

सुंदरा मनामध्ये भरली

'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचलेल्या अक्षयाने इन्स्टाग्रामवर काही फोटोशूट शेअर केले. 

नव्या फोटोंमुळे चर्चेत

कायमच स्टायलिश फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या अक्षयाने इन्स्टाग्रामवर वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत जबरदस्त फोटोशूट केले. 

वेस्टर्न लूक

काही तासांपूर्वीच अक्षयाने वेस्टर्न आऊटफिट कॅरी करत इन्स्टाग्रामवर जबरदस्त फोटोशूट केले. 

स्टायलिश लूक

अभिनेत्रीने पिंक कलरचा शर्ट, डेनिम जीन्स शॉर्ट, ब्लॅक जॅकेट आणि हॅट असा लूक कॅरी करत जबरदस्त फोटोशूट शेअर केलेत. 

फॅशन

अक्षया शेअर केलेल्या फोटोंमध्ये कमालीची ग्लॅमरस दिसत असून सध्या तिच्या लूकची जोरदार चर्चा होत आहे.

ग्लॅमरस लूक

"कोण म्हणतं की गुबगुबीत मुली टोपी आणि बूट घातली की चांगले दिसत नाहीत?" असं कॅप्शन देत फोटो शेअर केले.

कॅप्शन

अक्षयाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव