Written By: Chetan Bodke
Source: Instagram
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला विशेष ओळखीची गरज नाही.
कायमच आपल्या निखळ सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या तमन्नाचे सोशल मीडियावर काही नवीन फोटो व्हायरल होत आहेत.
इन्स्टंट बॉलिवूडच्या पेजवरून तमन्नाचे फोटोज् व्हायरल होत आहेत. त्या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसते.
व्हायरल होत असलेल्या फोटोंमध्ये तमन्नाने रेड कलरची साडी नेसली असून तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करीत आहेत.
अभिनेत्रीने स्टायलिश साडी आणि वेस्टर्न ड्रेस वेअर केलेला दिसत आहे. लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
केव्हा अभिनयामुळे तर कधी डान्स शैलीमुळे चर्चेत राहणाऱ्या तमन्नाच्या सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधले.
कायमच वेगवेगळ्या आऊटफिटमध्ये फोटो शेअर करणाऱ्या तमन्नाच्या फॅशनचे चाहते कौतुक करीत आहेत.
तमन्नाच्या फॅशनचे आणि लूकचे मोठ्या प्रमाणावर चाहते कौतुक करीत आहेत..
तमन्नाने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.