www.navarashtra.com

Published March 25,  2025

By  Shilpa Apte

उन्हात बसल्याने पुरुषांची लैंगिक क्षमता वाढते का?

Pic Credit -  iStock

संशोधनानुसार व्हिटामिन D मुळे टेस्टोस्टेरोन हार्मोन्स वाढतात, पुरुषांची लैंगिक क्षमता वाढते

संशोधन

ऊन योग्य प्रमाणात न मिळाल्यास टेस्टोस्टेरोनची लेव्हल कमी होते, उन्हात बसल्यास 30 टक्के वाढते

टेस्टोस्टेरोन, ऊन 

व्हिटामिन डी कमी झाल्यास, थकवा येतो आणि लैंगिक क्षमता कमी होण्यास मदत होते

व्हिटामिन डी

संशोधनानुसार, व्हिटामिन डी जास्त असल्यास लैंगिक क्षमता सुधारते, टेस्टोस्टेरोन हार्मोन वाढतात

वैज्ञानिक पुरावे

एक्सपर्टच्या म्हणण्यांनुसार 20 ते 30 मिनिटं उन्हात बसणं फायदेशीर ठरते

किती ऊन?

हाडं मजबूत होतात, मूड चांगला राहतो, इम्युनिटी सुधारते, डिप्रेशन कमी होते

फायदे

जास्त वेळ उन्हात बसल्यास त्रास होऊ शकतो

नुकसान

10 दिवसात पोटाची चरबी कशी कमी करावी?