www.navarashtra.com

Published Sept 28,  2024

By  Shilpa Apte

स्ट्रेस दूर करण्यासाठी ही सुपरफुड्स हे आहेत एक पर्याय

Pic Credit -  iStock, Instagram

डार्क चॉकलेटमुळे तणावमुक्त होऊ शकता. मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर

डार्क चॉकलेट

मॅग्नेशियमयुक्त चिया सीड्स डाएटचा एक भाग करा, तुमचा मूड नीट होईल

चिया सीड्स

झिंकच्या कमतरतेमुळे तणावाची समस्यादेखील उद्भवू शकते. काजू खा

काजू

तणाव दूर करण्यासाठी अंडी एखाद्या सुपरफूडपेक्षा कमी नाही. व्हिटॅमिन डी शरीरासाठी फायदेशीर

अंडं

.

अँटी-ऑक्सिडंटयुक्त ब्लूबेरी स्ट्रेस कमी करण्यासाठी मदत करते. 

ब्लूबेरी

ग्रीन टीमधील थिएमाइन या एमिनो एसिडमुळे स्ट्रेस दूर होण्यासाठी फायदेशीर

ग्रीन टी

या सुपरफुड्ससह मेडिटेशन आणि योगामुळे तुम्ही तणावमुक्त होऊ शकता

मेडिटेशन

– डार्क सर्कल कमी करण्यासाठी वापरा लिंबू आणि दही