Published July 30, 2024
By Dipali Naphade
2 ऑक्टोबर, 2024 रोजी यावर्षाचं दुसरं सूर्यग्रहण होणार आहे
3 राशींसाठी हे सूर्यग्रहण अजिबात लाभदायक ठरणार नाहीये
.
या राशींनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे
सूर्यग्रहाचा प्रभाव पडणारी पहिली रास आहे मिथुन
मिथुन राशीच्या व्यक्तींना हे ग्रहण अशुभ ठरणार असून जास्त नुकसान होण्याची शक्यता आहे
कर्क राशीसाठीही हे सूर्यग्रहण चांगले नसून मानसिक शांतता भंग पावेल
तूळ राशीच्या व्यक्तींच्या आरोग्यावर या ग्रहणाचा परिणाम होऊ शकतो
अन्य राशीच्या व्यक्तींनीदेखील यावेळी सतर्क राहावे. थोडाफार फटका या ग्रहणाचा प्रत्येकावर होऊ शकतो
ज्योतिषशास्त्रानुसार याची माहिती देण्यात आली असून कोणताही दावा नाही