Renault Kwid 2026– स्टायलिश लूक, दमदार फीचर्स आणि जबरदस्त सेफ्टी!

Automobile

03 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

SUV स्टाइल, स्मार्ट फीचर्स आणि किफायतशीर ड्राइव्ह!

Renault Kwid 2026 

Img Source: Renault

Renault Kwid ला SUV-प्रेरित डिझाइन, 184 mm ग्राउंड क्लिअरन्स आणि आकर्षक स्टाइल मिळते. शहरातील तसेच खराब रस्त्यांवरही ही कार सहज धावते.

SUV सारखा दमदार लूक

Img Source: Renault

या कारमध्ये 20.32 सेमी MediaNAV टचस्क्रीन, Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट मिळतो. त्यामुळे नेव्हिगेशन, म्युझिक आणि कॉल्स सहज वापरता येतात.

मोठा टचस्क्रीन

Img Source: Renault

Kwid मध्ये 5 जण आरामात बसू शकतात. तसेच 279 लिटर बूट स्पेस असून सीट फोल्ड केल्यावर ती 620 लिटरपर्यंत वाढवता येते.

प्रशस्त केबिन

Img Source: Renault

Renault Kwid मध्ये 17 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), ट्रॅक्शन कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, रिअर पार्किंग सेन्सर्स आणि काही व्हेरियंटमध्ये 6 एअरबॅग्स मिळतात.

सेफ्टीमध्येही पुढे

Img Source: Renault

या कारमध्ये 999cc, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले असून ते 69 PS पॉवर आणि 92.5 Nm टॉर्क निर्माण करते. मॅन्युअल आणि AMT दोन्ही गिअरबॉक्स पर्याय उपलब्ध आहेत.

दमदार इंजिन

Img Source: Renault

Renault Kwid साठी सरकारमान्य Retro-fit CNG Kit चा पर्याय उपलब्ध आहे. यावर 3 वर्षे किंवा 1 लाख किमी पर्यंत वॉरंटी मिळते, त्यामुळे इंधन खर्च कमी होऊ शकतो.

CNG पर्यायही उपलब्ध

Img Source: Renault

Renault Kwid Ex-Showroom Price Evolution MT – ₹4.53 लाख Evolution AMT – ₹4.90 लाख  Climber MT – ₹5.15 लाख  Climber AMT – ₹5.61 लाख शहरानुसार ऑन-रोड किंमत बदलू शकते

किंमत किती?

Img Source: Renault