भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम स्कूटर पाहायला मिळतात.
Picture Credit: Pinterest
यातही ग्राहकांना मायलेज स्कूटर जास्त आवडतात.
भारतात ग्राहकांसाठी अनेक बजेट फ्रेंडली स्कूटर उपलब्ध आहे.
अशीच एक लोकप्रिय सुझुकी ॲक्सेस 125.
या स्कूटरची ऑन रोड किंमत 94,000 ते 1,11,000 रुपयांदरम्यान असू शकते.
या स्कूटरचे तीन एडिशन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. स्टॅंडर्ड, स्पेशल आणि राइड कनेक्ट एडिशन.
ही स्कूटर 45-50 kmpl इतका मायलेज देण्याचा दावा करते.