Gixxer ते Gixxer 250… Suzuki ने दिले नवे रंग, किंमत किती?

Automobile

09 Sept 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Suzuki ने आपल्या Gixxer सीरिजमध्ये नवीन रंगांची भर घातली आहे. त्यामुळे बाइक्सचा लूक आणखी आकर्षक झाला आहे.

Gixxerचा लूक झाला फ्रेश!

Picture Credit:suzukimotorcycle

Gixxer, Gixxer SF, Gixxer 250, Gixxer SF 250 आणि Gixxer SF 250 Flex Fuel या मॉडेल्सना नवीन रंग मिळाले आहेत.

कोणत्या बाइक्सना अपडेट?

Picture Credit:suzukimotorcycle

दोन्ही 155cc मॉडेल्ससाठी Metallic Oort Gray आणि Pearl Blaze Orange हे नवीन कलर कॉम्बिनेशन देण्यात आले आहे.

Gixxer आणि SFचा नवा अंदाज

Picture Credit:suzukimotorcycle

Gixxer 250 आणि Gixxer SF 250 मध्ये आता Glass Sparkle Black आणि Metallic Oort Gray रंगाचा पर्याय मिळणार आहे.

250cc मॉडेल्सचा नवा लूक

Picture Credit:suzukimotorcycle

Gixxer SF 250 Flex Fuel ला नवीन दोन कलर कॉम्बिनेशनसोबत Glass Sparkle Black रंगाचाही पर्याय मिळतो.

Flex Fuel मॉडेलमध्येही बदल

Picture Credit:suzukimotorcycle

नवीन रंगांव्यतिरिक्त बाइक्सच्या मेकॅनिकल सेटअपमध्ये बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे परफॉर्मन्समध्ये मोठा बदल अपेक्षित नाही.

इंजिनमध्ये काही बदल?

Picture Credit:suzukimotorcycle

Gixxer आणि Gixxer SF मध्ये 155cc सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. हे इंजिन 13.6bhp पॉवर आणि 13.8Nm टॉर्क देते.

155cc Gixxer किती पॉवरफुल?

Picture Credit:suzukimotorcycle

Gixxer 250 आणि SF 250 मध्ये 250cc इंजिन असून 26bhp आणि 22.2Nm आउटपुट मिळते. Flex Fuel व्हर्जनमध्ये 27.5bhp आणि 22.5Nm मिळतो.

250cc मॉडेल्सची ताकद

Picture Credit:suzukimotorcycle

Gixxer – ₹1.37 लाख Gixxer SF – ₹1.40 लाख Gixxer 250 – ₹1.84 लाख Gixxer SF 250 – ₹1.92 लाख Gixxer SF 250 Flex Fuel – ₹1.98 लाख किंमती एक्स-शोरूम, दिल्ली आहेत.

किंमत किती?

Picture Credit:suzukimotorcycle