Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
फायबर भरपूर असतात रताळ्याच्या भाजीमध्ये, पचन नीट होते, पोट साफ राहण्यास मदत
पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटामिन सी हे पोषक घटक असतात, ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी मदत
रताळ्याच्या भाजीमुळे एनर्जी मिळते, अशक्तपणा दूर होण्यास फायदेशीर ठरते. थकवा जाणवत नाही
अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करते, स्किन हेल्दी राहते.
डायबिटीजच्या रुग्णांसाठी रताळ्याची भाजी फायदेशीर ठरते, ब्लड शुगर लेव्हल वाढत नाही
रताळं लोहाचा चांगला स्त्रोत आहे, रक्त वाढते, पीरिएड्स, मेनोपॉजच्या समस्या कमी होतात
हार्मोनल हेल्थ चांगली ठेवण्यास मदत करतात, मासिक पाळी, मेनोपॉजच्या समस्या कमी होतात
इम्युनटी स्ट्राँग होते, रोगांशी लढण्याची ताकद मिळते, डाएटमध्ये रताळं नक्की खावे