पावसामुळे दारं आणि खिडक्या फुगल्या आहेत का? 2 वस्तूंनी उपाय करा
Picture Credit: Pinterest
मोहरीचं तेल आणि लिंबू वापरून फुगलेली दारं, खिडक्या तुम्ही नॉर्मल करू शकता
एका बाउलमध्ये मोहरीचं तेल घ्या, त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा
ओल्यापणामुळे दारे आणि खिडक्या फुगलेल्या ठिकाणी हे मिश्रण लावा
त्यानंतर काही वेळ दरवाजा, खिडक्या झाकून ठेवू नका
या ट्रिकने खिडक्या आणि दरवाजे अगदी सहजपणे उघड-बंद होऊ शकतात