शरीर उत्तम राहण्यासाठी आपल्याला अनेक पोषक तत्वांची गरज असते.
Picture Credit: Pinterest
कॅल्शियम हे त्यातीलच एक पोषक तत्व
चला जाणून घेऊयात, कॅल्शियम कमी झाल्याने कोणती लक्षणं दिसतात.
हाडांमध्ये वेदना, सांध्यांमध्ये सूज येणे. हे कॅल्शियमअभावाचं प्रमुख लक्षण आहे.
हात, पाय, मान किंवा पाठीमध्ये अचानक स्नायूंच्या वात (cramps) येतात.
दात सैल होणे, सहज तुटणे किंवा हिरड्यांमधून रक्त येणे ही लक्षणं दिसतात.
लहान आघातातही हाडं तुटणे, कंबर किंवा गुडघ्यात त्रास जाणवणे.
शरीर सतत थकलेलं वाटणं, कामात उत्साह कमी होणं.