शरीरात डिहायड्रेशनची समस्या असल्यास चेहऱ्यावर ही लक्षणं दिसतात
Picture Credit: Pinterest
डिहायड्रेट झाल्याने स्किन ड्राय होते, चेहऱ्याचा ग्लो कमी होऊ लागतो
डिहायड्रेशनमुळे त्वचेतील ओलावा कमी होतो, त्वचेच्या पेशी खराब होतात
ओठांवर एक कवच तयार होते, डिहायड्रेशनचे ते लक्षण मानले जाते, ओठांमधून रक्त येते
चेहऱ्यावर खाज, किंवा रॅशेस येणं हेसुद्धा शरीरातील पाण्याची कमतरता दर्शवते
चेहऱ्यावर सुरुकुत्या येतात, हेसुद्धा डिहायड्रेशन होण्याचे संकेत देतात
चेहऱ्यावरील फाइन लाइन्स आणि रेडनेसची समस्या होते