आपले शरीर चांगले राहावे, सर्व अवयव चांगल्यारित्या काम करावे. यासाठी ऑक्सिजन लेवल व्यवस्थित राहणे गरजेचे असते.
Picture Credit: Pinterest
तुमच्या शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी झाली आहे का? जाणून घ्या याची लक्षणे
Picture Credit: Pinterest
थोडेसे काम केल्यावर देखील थकवा जाणवणे ऑक्सिजन लेवल कमी होण्याची संकेत आहे.
Picture Credit: Pinterest
ऑक्सिजन कमी झाल्यास ओठ किंवा नख निळे पडू शकतात. याला सायनोसिस असे म्हणतात
Picture Credit: Pinterest
जेव्हा शरीरात ऑक्सिजनची कमतरता असते तेव्हा त्याची भरपाई करण्यासाठी हृदयाचे ठोके वाढतात.
Picture Credit: Pinterest
मेंदूला पुरेसे ऑक्सिजन न मिळाल्यामुळे चक्कर किंवा डोकेदुखी होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे वारंवार खोकला होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
बहुतेकदा SP02 लेव्हल 95 ते 100% असणे सामान्य आणि 94% पेक्षा कमी असणे अलार्मिंग मानले जाते.
Picture Credit: Pinterest