कडक उन्हाळ्यापासून सुटका; थंडगार AC तुमच्या बजेटमध्ये
Picture Credit: Pinterest
Air Conditioner वर मिळतेय 50% ची विशेष सूट
ही खास ऑफर सुरू आहे Vijay Sales च्या खरेदीवर
Vijay Sales ने 50% डिस्काउंट सोबत जारी केली आहे, फेस्टिवल ऑफर
याशिवाय विविध बँकांकडूनही इंस्टंट कॅशबॅक ऑफर दिल्या जात आहेत
इतकंच नाही, तर AC खरेदी करताना डाऊन पेमेंट करुन, EMI चा पर्यायही निवडू शकता
डिस्काउंट व ऑफर्सचे सर्व पर्याय पाहता, तुम्ही AC खरेदीवर करु शकता महा-सेव्हिंग
याविषयची अधिक माहिती, तुम्ही विजय सेल्सच्या वेबसाईटवरील सेल बॅनरद्वारे मिळवू शकता
Realme चा सर्वात स्वस्त 5G फोन लवकरच...